Kam Dya Calm Down Parody Lyrics | Niranjan Pedgaonkar | काम द्या
Kam Dya – Calm Down Marathi Version Is Marathi Song Sung By Niranjan Pedgaonkar Lyrics Written By Sanja, Np, Tk And Kam Dya Lyrics Provided By Lyrics Marathi.
Song Credit
Kam Dya Lyrics In Marathi And English
Kam Dya Lyrics In Marathi
खास रे संगीत
द्या की, काम द्या, काम द्या
कुणीतरी आमच्या हाताला
काम द्या, अहो काम द्या
अहो काम द्या
रिकामा बसलोय एकटा, एकटा
इथ जो तो चिडवाय लागला आम्हाला
फुकटा, आम्ही फुकटे
काय करू, ओ ओ ओ ओ
वो वो ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ
ओ ओ ओ ओ
मेरा पास डिग्री है
दो-दो, दो-दो दो-दो दो!
कसलं बी काम मुझे
दो-दो, दो-दो दो-दो दो ओ ओ वो..
ये लो मेरा CV
लो लो लो लो लो लो लो..
शिकल्यावर नोकरी देत्यात म्हणून कॉलेजला गेलो
क्लासेस चे पैसे भरून भरून लय मेलो
सरकारी प्रायवेट छोटे मोठे इंटरव्ह्यु दिलो
शिकून सवरून म्या सुशिक्षित बेरोजगार झालो
कुणीतरी काम द्या ना, हुंम उमं
माझ्याकड ध्यान द्या ना, हुंम उमं
जीव तोडून सांगतोय ना, हुंम उमं
मला थोड काम द्या ना, हुंम उमं
ढीगभर बेरोजगार, हुंम उमं
त्यांच सुद्धा हाय घरदार, हुंम उमं
त्यांना कोण काम देणार? हुंम उमं
आपलं सरकार गपगार! हुंम उमं
द्या की, काम द्या, काम द्या
कुणीतरी आमच्या हाताला
काम द्या, अहो काम द्या
अहो काम द्या
रिकामा बसलोय एकटा, एकटा
इथ जो तो चिडवाय लागला आम्हाला
फुकटा, आम्ही फुकटे
काय करू, ओ ओ ओ ओ
वो वो ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ
ओ ओ ओ ओ
मेरा पास डिग्री है
दो-दो, दो-दो दो-दो दो!
कसलं बी काम मुझे
दो-दो, दो-दो दो-दो दो ओ ओ वो..
ये लो मेरा CV
लो लो लो लो लो लो लो..
ज्याचं त्याचं असतंय आपल छोट सपान
(छोट सपान)
पाहिजे बायका, लेकर आणि मकान
(आणि मकान)
एवढ भेटलं की माणूस जगतो सुखात
(जगतो सुखात)
जो नोकरी देईल साखर त्याच्या मुखात
(त्याच्या मुखात)
अशी साधीसुधी एक इच्छा हाय मायबाप..
माझा पगार बघून खुश व्हावे आईबाप
म्हणून हाथ जोडून मागतोय तुम्हाला काम
साहेब द्या काम
द्या की, काम द्या, काम द्या
कुणीतरी आमच्या हाताला
काम द्या, अहो काम द्या
अहो काम द्या
रिकामा बसलोय एकटा, एकटा
इथ जो तो चिडवाय लागला आम्हाला
फुकटा, आम्ही फुकटे
काय करू, ओ ओ ओ ओ
वो वो ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ
ओ ओ ओ ओ
मेरा पास डिग्री है
दो-दो, दो-दो दो-दो दो!
कसलं बी काम मुझे
दो-दो, दो-दो दो-दो दो ओ ओ वो..
ये लो मेरा CV
लो लो लो लो लो लो लो..
Coming Soon