Manorla Alis Ki Call Karat Ja Lyrics | मनोरला आलीस की काॅल करत जा | Jagdish Patil
Manorla Alis Ki Call Karat Jaa Is Aagri Koli Song Sung By Jagdish Patil Lyrics Written By Sagar Kurhade And Manorla Alis Ki Call Karat Ja Song Lyrics Provided By Lyrics Marathi.
Song Credit
Manorla Alis Ki Call Karat Ja Lyrics In Marathi And English
Manorla Alis Ki Call Karat Ja Lyrics In Marathi
झालं तुझं लग्न तरी
दुःख नाही मनात
बस एक कॉल
करत जा
जर कधी आलीस
मनोरचा बाजारात
तुझा माझा इश्काची
अजून आहे चर्चा
जशी तू माझी आरची
अन मी तुझा परशा
जाणून बुजून नाय ग तुला
पळवलं मी घरशा
नाय तर कमी झाला
असता बापाचा दर्जा
एवढा प्यार करस
काय
मी नाय ठकवं
दिल्या घरी सुखी
तू ग राहा
अन मनोरला आलीस
की कॉल करत जा
हा खरं प्रेम आहे तुझं
मानलं पाहिजे तुला
लग्न झालं तरी तू
भेटाय आली मला
हा घरी सांगून लफडं
येऊन मारली असती चपरी
तर माझीच पोर बोलली
असती तुलाच आज मम्मी
सॉरी चुकल्या मी
राहुंदेस राहुंदेस
हा बघावंसं कधी
मला मन तुझं झालं
तर लगेच येऊन ऑनलाईन
कर ग विडिओ कॉल
हा करणार नाही
कधी नंबर मी चेंज
तू कॉल कर कधीही
बोलू सुबह शाम
नवरास तर
घराचं असं
मंगा एक काम
कर ना
दिल्या घरी सुखी
तू ग राहा
अन नवराच नसला
तर कॉल करत जा
दिल्या घरी सुखी
तू ग राहा
अन मिस्टर नसला
तर कॉल करत जा
आठवण जर कधी
माझी आली तुझा मनी
तर बघत जा ग यूट्यूबला
सागर ची गाणी
म नवऱ्यास ला काही
तरी करून ग बहाणा
चोरी चुपके से मिलने
मुझको तू आना
ना मं कोठ येऊ
आपले जुने जगावं
दिल्या घरी सुखी
तू ग राहा
अन मनोरला आलीस
की कॉल करत जा
दिल्या घरी सुखी
तू ग राहा
अन मनोरला आलीस
की कॉल करत जा