Chandra Is Marathi Song From Movie Chandramukhi Sung By Shreya Ghoshal, Lyrics Written By Guru Thakur, And Chandra Song Lyrics Privided By Lyrics Marathi.
Chandra Lyrics In Marathi
थांबला का
उंबऱ्याशी
या बसा
राजी ख़ुशी
घ्या सबुरीनं
विडा
का उगा
घाई अशी
इझला कशानं
सख्या सजना
सांगा लुकलुक
करणारा दिवा
वणवा जिव्हारी
धुमसल रायाजी
रातभर आता
नवा
नार नटखट
नटखट
अवखळ
तोऱ्याची
तरणी ताठी
नखऱ्याची
अशी लचकत
मुरडत
झुलवत आले
मी
नाजूक छमछम
घुंगराची
बान नजरतला घेउनी
अवतरली सुंदरा
चंद्रा
रात रंगी
रती रंगुनी
चंद्रा
साज शिंगार
हा लेउनी
चंद्रा
सुर तालात
मी दंगूनी
चंद्रा
आले
तारांगणी
चंद्रा
सरती हि
बहरती
रात झुरती
चांदण्याची
जीवजाळी
येत नाही
चांद
हाताला
लहरी
याद गहिरी
साद जहरी
काळजाची
घ्या दमानं
ह्या
उधाणाच्या
इशाऱ्याला
अवघड थोडं
राया
नजरेच कोड
राया
सोडवा धीरानं
साजना
नार नटखट
नटखट
अवखळ
तोऱ्याची
तरणी ताठी
नखऱ्याची
अशी लचकत
मुरडत
झुलवत आले
मी
नाजूक छमछम
घुंगराची
बान नजरतला घेउनी
अवतरली सुंदरा
चंद्रा
रात रंगी
रती रंगुनी
चंद्रा
साज शिंगार
हा लेउनी
चंद्रा
सुर तालात
मी दंगूनी
चंद्रा
आले
तारांगणी
चंद्रा
Chandra Lyrics In English