Gavran Munde Lyrics | गावरान मुंडे लिरिक्स | Brown Munde Marathi Version
Gavran Munde Song Sung By Niru & Sanja And Gavran Munde Song Lyrics Provided By Lyrics Marathi.
Song Credit
Gavran Munde Lyrics In Marathi And English
Gavran Munde Lyrics In Marathi
लांब सडक रान
जणू काय हॉलीवूड
हिरो शेतकरी
झक मारतंय बॉलीवूड
म्युजिक हाय जोरात
नाचतोय तोऱ्यात
वावर अन पावर
फिक्स हाय
बंगला हाय गाडी बी
पिळदार बॉडी बी
मिशा अन दाढी
गावरान मुंडे
गावरान मुंडे
देशी हे जगतो
शेती बी करतो
अयटीत फिरतो
करतो काम धंदे
गावरान मुंडे
गावरान मुंडे
देशी हे जगतो
शेती बी करतो
अयटीत फिरतो
करतो काम धंदे
गावरान मुंडे
गावरान मुंडे
मातीत राहणं
रांगडं बोलणं
रूबाबी चालणं
खुंकार बघणं
बिन्दास्त नडनं
तीखाट वडन
लाडात नाय यायचं
निघायचं कडनं
दोन जोडी बैल
हायत
पाच सहा म्हशी
बी हायत
नशिबी
गावरान मुंडे
गावरान मुंडे
देशी हे जगतो
शेती बी करतो
अयटीत फिरतो
करतो काम धंदे
गावरान मुंडे
गावरान मुंडे
जिंदगी फस्ट क्लास
गॅंग आपली बॉम्ब ब्लास्ट
करतो काम फास्ट फास्ट
काम काम धंदे
गावरान मुंडे
माय लाईफ़ इज रिच
नाय कसले वांदे
व्होल वावर इज आवर
नको गोव्याचा बीच
अशी चाललीया जिंदगी
पाहिजे एक सुंदरी
तिला घेऊन जावं
म्हणतो म्या मंदिरी
झाली आता रात ही
दार धराय जातो मी
करू दया माझे काम धंदे
गावरान मुंडे
गावरान मुंडे
देशी हे जगतो
शेती बी करतो
अयटीत फिरतो
करतो काम धंदे
गावरान मुंडे
गावरान मुंडे
देशी हे जगतो
शेती बी करतो
अयटीत फिरतो
करतो काम धंदे
गावरान मुंडे
गावरान मुंडे
चला येऊका
आरं झालं कि
ए घरनं फोन आलता
चार वेळा