Ye Aata Lyrics In Marathi
कळले ना कधी मन झाले पारा
कळले ना कधी रुणझुणल्या तारा
कळले ना कधी श्वासातून माझ्या
का गंध तुझा दरवळतो सारा
भुलवते मला चाहूल तुझी अन भास तुझा
तुझी तुझी जणू ही नशा
मागते आता मन साथ तुझी
सहवास तुझा
जीव तुझ्यात गुंतला…
झरले काही विरले काही
उरले नाही माझी मी मला
येना येनादेना माझी
स्वप्ने वेडी सारी तू मला
बंध असे बांधते पुन्हा पुन्हा
खुलवतो मला आधार विश्वास तुझा